विकसित महाराष्ट्र - २०४७ च्या व्हिजन मध्ये नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याचे दृष्टीने शासन स्तरावरून राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण अभियान राबविण्यात येत आहे.
तरी या
लिंक द्वारे इचलकरंजी शहरवासीयांनी विकसित महाराष्ट्र - २०२७ अभियानामध्ये उस्फुर्तपणे सहभाग घेऊन आपले अभिप्राय नोंदवावेत असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचे कडून करण्यात येत आहे. सुरू करण्यात येत आहे




