अनुक्रमांकलक्ष द्याडाउनलोड करा
अनुक्रमांकलक्ष द्याडाउनलोड करा
अनुक्रमांकलक्ष द्याडाउनलोड करा
1 इचलकरंजी महानगरपालिकाभांडार विभाग ड्रेस-सेट -बेल्ट -जॅकेट
जाहीर दरपत्रक
डाउनलोड करा
2 इचलकरंजी महानगरपालिकेच्या सर्व नोंदणीकृत मक्तेदार व संस्था नोंदणी प्रमाणपत्र पुरवठाधारक यांना कळविणेत येते की, इचलकरंजी महानगरपालिकेकरिता गणेशोत्सव काळात विसर्जित केलेल्या गणेश मूर्तीची तसेच निर्माल्यांची वाहतूक करणेकामी १२ टन टिपर ( तत्सम) व ट्रॅक्टर-ट्रॉली प्रकारातील वाहने इंधनासह भाडेतत्वावर पुरविणेडाउनलोड करा
3
स्थानिक कोटेशन मागणीडाउनलोड करा
4
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयासाठी कोटेशन मागणीडाउनलोड करा
5इचलकरंजी महानगरपालिकेसाठी तंबू, बॅरिकेड्स, खुर्च्या, टेबल इत्यादी भाड्यावर पुरवठा करण्यासाठी दर करारडाउनलोड करा
6सोलर हायमास्ट उभारणे जाहीर सूचना व नमुनाडाउनलोड करा
7रस्ता उत्खननाबाबतडाउनलोड करा
9
आयईसी दस्तऐवज डाउनलोड करा
10बजेट सॉफ्टवेअर आणि जिओ ट्रॅकिंग सॉफ्टवेअरची अंमलबजावणीडाउनलोड करा
11जीआयएस कोटेशनडाउनलोड करा
12आयईसी अद्ययावत कोटेशनडाउनलोड करा
13एक्स-रे बॅगेज इन्स्पेक्शन सिस्टिमसाठी कोटेशनडाउनलोड करा
14डीएफएमडी/एचएचएमडी/विजिटर मॅनेजमेंटसाठी कोटेशनडाउनलोड करा
15इचलकरंजीतील गट क्र. ६२९ साठी सीसीटीव्ही प्रस्ताव प्रणालीडाउनलोड करा
16महिलांना-प्रशिक्षण-देणे-कामी-दरपत्रकडाउनलोड करा
17संगणक साहित्य, प्रिंटर व सी सी टी व्ही पुरवठा व रिपेअरी तसेच बसविणे दरपत्रक जाहीर प्रसिद्धीडाउनलोड करा
18प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य पुरविणेडाउनलोड करा
19अंदाजपत्रक-वाहन-विभाग (सर्कुलर)डाउनलोड करा
20जाहीर प्रकटन-इमपा मालकीच्या सर्व स्थावर मालमत्तांचे सर्वेक्षण करून त्या संबंधातील सर्व रेकॉर्ड संगणीकृत करणे. डाउनलोड करा
21सन 2024-25 सालाकरीता १५ ऑगष्ट स्वातंत्र्य दिन व २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन व महानगरपालिकेच्या असणा-या विविध शासकीय कार्यक्रमासाठी व संभाव्य पुरपरिस्थीतीमध्ये पुरग्रस्त नागरीकांना जेवण व चहा नाष्टा, आल्पोपहार, पाणी इ पुरविणे.डाउनलोड करा
22इचलकरंजी महानगरपालिके मार्फत राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल, इचलकरंजी मधील मुले, मुन्नीना खालील प्रमाणे साहित्य पुरविणेबाबचे कामकाज करणेत येणार आहे.
डाउनलोड करा
23इचलकरंजी महानगरपालिके मार्फत राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल, इचलकरंजी मधील मुले, मुलीना खालील प्रमाणे शैक्षणिक साहित्य, इ. पुरविणेबाबचे कामकाज करणेत येणार आहे.डाउनलोड करा
24इचलकरंजी महानगरपालिक मार्फत राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल, इचलकरंजी मधील मुले. मुलीना सोबत जोडले स्पेशिफिकेशन प्रमाणे गणवेश पुर्गवणेबाबचे कामकाज करणेत येणार आहे.डाउनलोड करा
25बालवाडी विद्यार्थी यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य पुरवणे डाउनलोड करा
26वार्षिक कामांकरिता दरपत्रक मागणी जाहीर प्रकटन- विद्युत विभाग डाउनलोड करा
27इचलकरंजी महानगरापालेके मार्फत शहरातील पूरबाधित छावणी क्षेत्रातील नागरिकांच्या सोईसाठी साहित्य पुरवणे.
दि:26-7-24 ते 29-7-24
वेळ: दुपारी 1:00 पर्यंत
डाउनलोड करा
28 सर्कुलर गणेशोत्सवसाठी टिप्पर व ट्रॅक्टर ट्रॉली भाड्याने घेणे बाबतडाउनलोड करा
29इचलकरंजी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून प्राथमिक शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थीनीना शैक्षणिक साहित्य पुरविणे अंदाजपत्रक. डाउनलोड करा
30हायड्रोक्लोरिक आम्लाची मागणीडाउनलोड करा
31वायू गुणवत्ता आणि पाणी गुणवत्ता परीक्षणडाउनलोड करा
32इचलकरंजी महानगरपालिका इमारती मधील सभागृहाचे फर्निचर, अकोस्टिक, अंतर्गत लाईट व्यवस्था, साऊंड सिस्टीम, वातानुकुलीत व्यवस्था व इतर अनुषंगिक सिव्हील कामे करणे. डाउनलोड करा
33जाहीर प्रकटण - बांधकाम विभाग डाउनलोड करा
34गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर वाचनालयाकडील सन 2021 ते 2024 या सालातील सर्व वृत्तपत्रे, मासिके,साप्ताहिके, पाक्षिकी,दिवाळीअंक,खराब पुस्तके व इतर रद्दी विक्री करणे बाबतडाउनलोड करा
35स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० मधील क्षमता बांधणी घटकांतर्गत शहरातील सामाजिक संघटनांना (NGO) प्रशिक्षण देणेकामी अंदाजपत्रक तयार करणेसाठी व्यक्ती / संस्थांकडून दरपत्रक / कोटेशन मागविणेत येत आहेडाउनलोड करा
36स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० मधील क्षमता बांधणी घटकांतर्गत शहरातील विविध घटकांकरिता स्वच्छते विषयी व्याख्यानमाला आयोजित करणेकामी अंदाजपत्रक तयार करणेसाठी व्यक्ती / संस्थांकडून दरपत्रक / कोटेशन मागविणेत येत आहेडाउनलोड करा
37स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० मधील क्षमता बांधणी घटकांतर्गत शहरातील शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणेकामी अंदाजपत्रक तयार करणेसाठी व्यक्ती / संस्थांकडून दरपत्रक / कोटेशन मागविणेत येत आहेडाउनलोड करा
38स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० मधील क्षमता बांधणी घटकांतर्गत शहरातील बेघर निवासी व गरजू नागरिकांकरता कागदी पिशवी बनवण्याचे प्रशिक्षण देणेकामी अंदाजपत्रक तयार करणेसाठी व्यक्ती / संस्थांकडून दरपत्रक / कोटेशन मागविणेत येत आहे.
डाउनलोड करा
39स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० मधील क्षमता बांधणी घटकांतर्गत शहरातील रहिवासी क्षेत्रातील RWA हाऊसिंग सोसायटी अपार्टमेंट कॉलनी गल्लीबोळ मोहल्ला व झोपडपट्टी ठिकाणी होम कंपोस्टिंग बाबत कार्यशाळा आयोजित करणेकामी व्यक्ती / संस्थांकडून दरपत्रक / कोटेशन मागविणेत येत आहेडाउनलोड करा
40इचलकरंजी शहरातील महिलांना व मुलीना थ्री-व्हीलर ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणेडाउनलोड करा
41इचलकरंजी महानगरपालिका पर्यावरण विभागाकडून इचलकरंजी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शहापूर येथील ऐतिहासिक खण शुद्धीकरण (बायोरिमिडिएशन) करून जलपर्णीमुक्त करणेसाठी लागणाऱ्या बायोलॉजीकल कल्चर सोलुशन (मॅपल EM-1) पुरवठा करून वार्षिक देखभाल करून खण जलपर्णीमुक्त ठेवणेकामी व्यक्ती / संस्थांकडून दरपत्रक / कोटेशन मागवुन अंदाजपत्रक तयार करणेकामी दर मागविणेत येत आहे.
डाउनलोड करा
42इचलकरंजी महानगरपालिका आरोग्य विभागकडून स्वच्छ भारत अभियान (नागरी) नधाल क्षमता बांधणी घटकांतर्गत अनुषंगिक कामे करणेकामी दरपत्रक मागविणेत येत आहेडाउनलोड करा
43इचलकरंजी महानगरपालिका मध्यवर्ती भांडार विभाग छपाई, स्टेशनरी व इतर अनुषंगिक कामाची यादी सन २०२५-२०२६डाउनलोड करा
44घनकचरा व्यवस्थापन विभाग स्वच्छ भारत अभियान नागरी 2.0 जाहीर प्रकटनडाउनलोड करा
45महिला बालकल्याण विभाग जाहीर प्रकटनडाउनलोड करा
46डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाह्य रुग्णालय औषधे गोळ्या, इंजेक्शन व सर्जिकल साहित्य यादीडाउनलोड करा
47इचलकरंजी महानगरपालिका महिला व बालविकास विभाग अंतर्गत कार्यरत दोन बालवाडी कडील अंदाजे 225 विद्यार्थी (वय गट 3 ते 6 वर्ष) यांना गणवेश,बूट,सॉक्स व शैक्षणिक साहित्य पुरवण्याचे काम करिता अंदाजपत्रक दरपत्रकडाउनलोड करा
48इचलकरंजी महानगरपालिका महिला व बालविकास विभागाकडून बालवाडी विद्यार्थ्यांना पोषण आहार स्वरूपात राजगीरा लाडू ,शेंगदाणे चिक्की, देशी केळी इत्यादी पुरवणे कामे अंदाजपत्रक तयार करणेकामी दरपत्रकडाउनलोड करा
49इचलकरंजी महानगरपालिका हर घर संविधान डाउनलोड करा
50इचलकरंजी महानगरपालिका वाहन विभाग cerculerडाउनलोड करा
51इचलकरंजी महानगरपालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाकडुन राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल, इचलकरंजी मधील मुले, मुलीना गणवेश (ड्रेससेट) पुरवठा करणेकामी व्यवसायीक व पुरवठाधारक / मक्तेदार यांचेकडून दर पत्रक मागविणेत येत आहे.डाउनलोड करा
52निवडणूक दरपत्रक मागणी सूचनाडाउनलोड करा
53इचलकरंजी महानगरपालिका यांचेमार्फत खाली नमूद कामाकरीता अनुभवी सल्लागारांकडून सर्व करासह मोहोरबंद दरपत्रक (कोटेशन) मागविण्यात येत आहे.डाउनलोड करा
54लेखा विभाग जाहीर दरपत्रक मागणी डाउनलोड करा
55इचलकरंजी महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागा अंतर्गत बालवाडी कडील विद्यार्थ्यांना गणवेश,बूट,सॉक्स व शैक्षणिक साहित्य पुरविणे बाबत अंदाजपत्रक कोटेशन मागविणेडाउनलोड करा
56गणेशोत्सव काळात विसर्जित केलेल्या गणेश मूर्तींची तसेच निर्माल्याची वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टर,ट्रॉली व 12 टनी टिप्पर या प्रकारातील तत्सम वाहने भाडेतत्वावर पुरवणे.डाउनलोड करा
57वाहन विभाग जाहीर दरपत्रक मागणी डाउनलोड करा