विकसित महाराष्ट्र - २०४७ च्या व्हिजन मध्ये नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याचे दृष्टीने शासन स्तरावरून राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण अभियान राबविण्यात येत आहे. तरी या लिंक द्वारे इचलकरंजी शहरवासीयांनी विकसित महाराष्ट्र - २०२७ अभियानामध्ये उस्फुर्तपणे सहभाग घेऊन आपले अभिप्राय नोंदवावेत असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचे कडून करण्यात येत आहे. सुरू करण्यात येत आहे
गणेशोत्सव मंडळांना मंडप घालणेस परवानगी देणेसाठी कै. राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे दि. ०४/०९/२०२३ पासून एक खिडकी द्वारे परवाना सुविधा सुरू करण्यात येत आहे
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा, २०२३
गणेशोत्सव २०२३ साजरा करणेबाबत मूर्तीकार / मूर्तीसाठवणूकदार यांना मार्गदर्शक सुचना वेबसाईटवर Form/Download या Tab मध्ये अपलोड केल्या आहेत.
Welcome to Ichalkaranji City Municipal Corporation
Accessibility Tools